कोकणातील ती मुलगी


कोकणातील शाळेत असताना एका शिक्षकाच्या मुलीबद्दल मला सहानुभूती वाटायची. त्यावेळेस ती उंच परंतू सडपातळ होती.त्यामुळे तिच्याकडे फारसे कोणी लक्ष देते नव्हते. परंतू १० वी नंतर रत्नागिरीला कॉलेजला गेल्यावरती ती फारच आकर्षक दिसू लागली.कॉलेजला असताना तिची तीन प्रेमप्रकरण झाली.एका काश्मिरी मुलाने तिचा गैरफायदाहि घेतला. तिच्या शिक्षक वडिलांनी शाळेत असताना दोन मुलींशी गैरवर्तन केल्यामुळे माझीही तिच्याविषयीची नजर बदलली होती.

Comments